
Diwali 2025 horoscope astrology predictions
esakal
Diwali 2025 astrology predictions : आज 22 ऑक्टोबर.. संपूर्ण देशात दिवाळी पाडवा आणि बलिपतीप्रदाचा उत्साहपूर्ण सण साजरा केला जाईल. हा सण फक्त प्रकाश आणि आनंदाचाच नाही, तर यंदा ग्रह-नक्षत्रांचा एक दुर्मिळ योगायोग त्याला आणखी खास बनवत आहे. ज्योतिषांच्या मते गेल्या 71 वर्षांनंतर पहिल्यांदाच अशी शुभ संयोगांची रेलचेल निर्माण झाली आहे, जी पाच राशींसाठी लाभदायक ठरणार आहे. चला या भाग्यवान राशी आणि त्यांच्यासाठीच्या संधींबद्दल जाणून घेऊया