

Friday Horoscope
esakal
Marathi Today Horoscope Predication: आज १६ जानेवारी, शुक्रवार आहे. चंद्र आज धनून राशीत बुधासोबत संचार करीत आहे. आणि मूल नक्षत्रात स्थिर आहे. यामुळे सुनफा, गजकेसरी इत्यादी शुभ योग निर्माण होत आहेत. या ग्रहांच्या स्थितीमुळे, मेष, कर्क आणि कन्या यासह अनेक राशींसाठी आजचा दिवस सकारात्मक आणि फायदेशीर असेल.