Lucky Zodiac Signs : गणेशोत्सवात 'या' ६ राशींचे नशीब पालटणार; कसा असेल काळ जाणून घ्या

Ganeshotsav Rashifal : गणेशोत्सवाचा काळ 'या' ६ राशींसाठी खास ठरणार आहे. नोकरी, व्यवसाय, आर्थिक स्थिती आणि करिअरमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता; जाणून घ्या राशीभविष्य.
Lucky Zodiac Signs Ganeshotsav Rashifal 2026

Lucky Zodiac Signs Ganeshotsav Rashifal 2026

esakal

Updated on

Ganesh Chaturthi Horoscope : गणरायाच्या आगमनाने सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. १४ ते २० सप्टेंबर हा आठवडा ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे. या काळात ग्रह-नक्षत्रांच्या स्थितीत होणारे बदल काही राशींसाठी अनुकूल ठरण्याची शक्यता आहे. काही राशींना निर्णय घेताना अधिक सावध राहावे लागू शकते. नोकरी, व्यवसाय, आर्थिक व्यवहार, कुटुंब आणि प्रेमसंबंधांच्या बाबतीत या आठवड्यात वेगवेगळे अनुभव येण्याची शक्यता आहे. तूळ ते मीन या सहा राशींसाठी हा आठवडा कसा राहणार, जाणून घेऊया.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com