

Horoscope marathi Laxmi Narayan Yog 23 November 2025
esakal
Horoscope Prediction November 2025 : ज्योतिषशास्त्रात कधी कधी असा दुर्मिळ योग जुळून येतो, जो काही राशींच्या नशिबाचे दरवाजे एकदम उघडे करतो. येत्या २३ नोव्हेंबरला संध्याकाळी ठीक ७ वाजून ५८ मिनिटांनी तूळ राशीत शुक्र आणि बुध यांच्या विशेष युतीमुळे “लक्ष्मी नारायण योग” तयार होणार आहे. वैदिक ज्योतिषात हा योग अत्यंत शुभ आणि राजयोग मानला जातो. याच्या प्रभावाने पैसा, प्रतिष्ठा, नोकरी, पदोन्नती आणि वैवाहिक सुख यांचा वर्षाव होण्याची शक्यता आहे.
या विशेष योगात सर्वात जास्त लाभ होणार आहे या तीन राशींना..चला, या भाग्यवान राशींना नेमके काय मिळणार आहे