

Mercury in Scorpio 2025 Powerful Yog Wealth Career Success All zodiac Signs
esakal
Astrology Prediction December 2025 : ६ डिसेंबर म्हणजे आज रात्री ठीक ८:३४ वाजता ग्रहांचा राजकुमार बुध वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. या विशेष गोचरमुळे आकाशात दोन दुर्मिळ राजयोग एकत्र येत आहेत बुधादित्य योग आणि लक्ष्मी-नारायण योग. सूर्य-बुधाची युती आणि बुध-शुक्राची जवळीक यामुळे काही राशींना अचानक धनलाभ, करिअरमध्ये चमकदार यश आणि कौटुंबिक सुखाची प्राप्ती होणार आहे. ज्योतिषशास्त्रात असे योग फार क्वचित येतात त्यामुळे या काळाला सोनेरी काळ म्हणून पाहिले जात आहे.