

4 Lucky and Unlucky Zodiac Signs in Coming 72 Hours November 2025
esakal
Latest Astrology Predictions : ज्योतिषशास्त्रानुसार, २३ ते २५ नोव्हेंबर २०२५ या पुढच्या ७२ तासांत ग्रह-नक्षत्रांच्या विशेष संयोगामुळे चार राशींच्या आयुष्यात अचानक मोठे बदल होणार आहेत. गुरूच्या गोचर स्थितीमुळे काहींना अपार धनलाभ आणि यश मिळणार तर शुक्र आणि राहूच्या प्रभावामुळे काही राशींना आर्थिक व वैयक्तिक नुकसानाचा धोका आहे. ही वेळ अत्यंत संवेदनशील असल्याने सावध राहणे गरजेचे आहे.