

Goddess Lakshmi and Lord Kubera blessing zodiac signs with wealth and prosperity during the auspicious Lakshmi Kuber Yoga in 2026.
esakal
Astrology prediction 2026 marathi : २०२६ वर्षाची सुरुवात ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून अत्यंत शुभ मानली जात आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच ग्रहांच्या विशेष स्थितीमुळे 'लक्ष्मी-कुबेर योग' बनतआहे. हा योग आर्थिक समृद्धी आणि प्रगतीचा कारक मानला जातो. ज्योतिषशास्त्रीय माहितीनुसार या योगाचा सर्वाधिक सकारात्मक प्रभाव ६ राशींवर दिसून येईल. चला तर मग पाहूया या राशी कोणत्या आहेत