

December love predictions,
Sakal
zodiac signs that will see love changes in December: वर्षाच्या शेवटच्या महिन्यात म्हणजेच डिसेंबरमध्ये दोम प्रमुख ग्रह त्याच्या राशी बदलणार आहेत. या महिन्यात ज्ञानाचा कारक गुरु आणि प्रेमाचे प्रतिक शुक्र हे भ्रमण करतील. त्यांच्या हालचालीमुळे राशीवर काही परिणाम होणार आहेत. ४ डिसेंबर रोजी गुरु कर्क राशीतून भ्रमण करेल आणि वक्री गतीने मिथून राशीत प्रवेश करेल. त्यानंतर २० डिसेंबरला शुक्र वृश्चिक राशीतून धनु राशीत जाईल. गुरु हा विवाह, मुले आणि भाग्य यांचा कारक मानला जातो. दुसरीकडे शुक्र प्रेम, आकर्षण, आनंद, सौभाग्य दर्शवतो. परिणामी या दोन शुभ ग्रहांचे राशी बदलणारे शुभ संयोग काी राशींच्या प्रेम जीवनात बदल आणू शकतात. या प्रभावामुळे विवाह होऊ शकतो आणि नातेसंबंधांमध्ये विश्वास निर्माण होऊ शकतो.