

Margshirsha Purnima 2025
Sakal
Goddess Lakshmi blessings for zodiac signs in 2025: हिंदू धर्मात पौर्णिमा हा एक प्रमुख सण म्हणून साजरा केला जातो. वर्षातील शेवटची पौर्णिमा आज 4 डिसेंबरला साजरी केली जात आहे. ही पवित्र तारीख मार्गशीर्ष पौर्णिमा म्हणून ओळखली जाते आणि धार्मिक दृष्टिकोनातून ती अत्यंत महत्त्वाची मानली जाते. पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि घरात सुख-समृद्धी लाभते अशी मान्यता आहे.