

Mangal Gochar 2025:
Sakal
mars transit 2025 good days after 20 days: मंगळ सध्या धनु राशीत आहे आणि त्याच्या नक्षत्रात भ्रमण करणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार २५ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १२: २४ वाजता मंगळ मूल नक्षत्र सोडून पूर्वाषाढा नक्षत्रात प्रवेश करेल. मंगळ धैर्य, ऊर्जा, शौर्य आणि शक्तीचे प्रतीक आहे. कुडलीतील त्याचे स्थान नक्षत्रातून भ्रमण व्यक्तीचा आत्मविश्वास वाढवेल. तसेच व्यक्ती निर्भय बनते आणि त्याच्या शत्रुंवर मात करते. यामुळेच मंगळाचे हे भ्रमण काही राशींसाठी शुभ ठरणार आहे. या राशी कोणत्या आहेत हे जाणून घेऊया.