बुध-राहूच्या नक्षत्र संयोगामुळे या ६ राशींचं नशीब फळफळणार; करिअर, व्यवसाय आणि धनलाभासाठी पुढील १२ दिवस ठरणार खास

October 2026 Astrology Predictions: ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच बुधाचं मोठं नक्षत्र संक्रमण होणार आहे. त्यामुळे या ६ राशींना करिअरमध्ये प्रगती, व्यवसायात फायदा अन् अचानक पैसा मिळणार आहे.
october  horoscope

october horoscope

esakal

Updated on: 

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रहाला बुद्धिमत्ता, वाणी, तर्क, व्यवसाय आणि विवेकबुद्धीचा कारक मानलं जातं. ग्रहांच्या भ्रमणात किंवा नक्षत्रात बदल झाल्यानंतर त्याचा प्रभाव राशींवर जाणवतो, असं ज्योतिषशास्त्रात मानलं जातं. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच बुध ग्रहाच्या नक्षत्रात बदल होणार आहे. ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार, १ ऑक्टोबर २०२६ रोजी बुध राहूच्या अधिपत्याखालील स्वाती नक्षत्रात प्रवेश करणार आहे. या संक्रमणाचा प्रभाव पुढील १२ दिवस विविध राशींवर जाणवू शकतो. ज्योतिषीय अंदाजानुसार, या कालावधीत काही राशींना करिअर, व्यवसाय आणि आर्थिक बाबतीत अनुकूल परिणाम मिळू शकतात. पाहूया, या राशी कोणत्या...

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com