

what to donate on Mokshada Ekadashi as per zodiac
Sakal
mokshada ekadashi significance and daan tips: आज मोक्षदा एकादशी साजरी केली जात आहे. हिंदू धर्मात या एकादशीला खुप महत्व आहे. मोक्षदा एकादशीला भगवान विष्णूची पूजा केली जाते. धार्मिक श्रद्धेनुसार मोक्षदा एकादशीला दान केल्याने सुख-समृद्धी वाढते. दान नेहमी भक्ती आणि खऱ्या मनाने करावे. आजच्या शुभ दिनी तुमच्या राशीनुसार दान करु शकता.