

2 Mulank People Achieves Name and Reputation Early
esakal
People with Mulank 2 often gain success, name, and fame: अंक ज्योतिषानुसार, मूलांक व्यक्तीच्या स्वभाव, विचारसरणी आणि करिअरवर विशेष प्रभाव टाकतो. ज्यांचा जन्म २, ११, २० किंवा २९ तारखेला होतो, त्यांचा मूलांक २ असतो. या मूलांकावर चंद्रमा प्रभाव असतो.