

Shukra Gochar 2025 November 2025 marathi horoscope astrology prediction
esakal
November Astrology Horoscope Marathi :ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या संक्रमणाला विशेष महत्त्व आहे. येत्या २ नोव्हेंबरला दुपारी १ वाजून ५ मिनिटांनी शुक्र ग्रह आपल्या स्वराशी असलेल्या तूळ राशीत प्रवेश करणार आहे. हा काळ मालव्य राजयोगाची निर्मिती करणार असून पाच राशींसाठी अत्यंत शुभ ठरणार आहे. या गोचरामुळे करिअर, अर्थ, कुटुंब आणि आरोग्यात सकारात्मक बदल घडतील. देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळून जीवनात समृद्धी आणि स्थिरता येईल.