
which mulank people face problem in married life
esakal
Numerology News marathi : अंकशास्त्र, ज्योतिषशास्त्राची एक रोचक बाब असून ती आपल्या जीवनावर खोल परिणाम करते. आपल्या जन्मतारखेपासून मिळणारा मूलांक आणि भाग्यांक आपल्या प्रेम आणि वैवाहिक जीवनाला आकार देतात. प्रत्येक मूलांक व्यक्तीच्या स्वभावाला आणि नातेसंबंधांना वेगळा रंग देतो. चला, जाणून घेऊया कोणत्या मूलांकाच्या लोकांचे लग्न टिकते आणि कोणत्या लोकांना आव्हानांचा सामना करावा लागतो