

Weekly Numerology Prediction 10th to 16th november
esakal
Lucky Mulank This Week : जन्मतारखेच्या बेरजेतून मिळणारा मूलांक तुमचा स्वभाव, भविष्य आणि येणाऱ्या काळाची दिशा ठरवतो असे अंकशास्त्र सांगते. या आठवड्यात १० ते १६ नोव्हेंबर अंकशास्त्र तज्ञ नंदिता पांडे यांच्या गणनेनुसार मूलांक १ ते ९ असलेल्या प्रत्येकासाठी वेगवेगळे रंग दाखवणारा काळ आहे. कोणाला प्रगतीचे पंख, कोणाला चढ-उतारांची लाट, तर कोणाला प्रेमाची फुले मिळतील.. चला मग तुमचा मूलांक पाहा आणि जाणून घ्या हा आठवडा तुमच्यासाठी काय घेऊन येतोय.