October lucky Zodiac Signs : ऑक्टोबर महिन्यात 'या' चार राशींवर बरसणार देवी लक्ष्मीची कृपा; करिअर-व्यवसायातही प्रगतीची शक्यता

October Lucky Zodiac Signs : ऑक्टोबर महिन्यातील शुक्र, सूर्य, बुध आणि गुरूच्या ग्रहस्थितीचा कर्क, सिंह, वृश्चिक आणि मकर राशींवर प्रभाव पडण्याची शक्यता आहे. करिअर, व्यवसाय, उत्पन्न आणि आर्थिक बाबतीत संधी मिळू शकतात.
October Horoscope 2026

October Horoscope 2026

esakal

Updated on: 

October Lucky Zodiac Signs : ऑक्टोबर महिन्यातील ग्रहांच्या हालचालींचा काही राशींवर विशेष प्रभाव पडण्याची शक्यता आहे. ३ ऑक्टोबर रोजी शुक्र तूळ राशीत वक्री होईल. त्यानंतर १७ ऑक्टोबरला सूर्य तूळ राशीत प्रवेश करणार असून, त्यामुळे शुक्रादित्य योग तयार होईल. २४ ऑक्टोबरला बुध वक्री होईल, तर ३१ ऑक्टोबरला गुरू सिंह राशीत प्रवेश करेल. ज्योतिषशास्त्रानुसार या ग्रहस्थितीचा कर्क, सिंह, वृश्चिक आणि मकर राशीच्या व्यक्तींना लाभ होऊ शकतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com