आजचे राशिभविष्य - ०६ सप्टेंबर २०२६

दिवसभरातील ग्रहमान अनुकूल; काही राशींना नवी दिशा, तर काहींना आर्थिक व वादविवादाच्या बाबतीत सावधगिरीची गरज
Daily Horoscope 06 September 2026

Daily Horoscope 06 September 2026

Sakal

Published on

मेष : तुमची जिद्द व चिकाटी वाढेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

वृषभ : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. कौटुंबीक सौख्य लाभेल.

मिथुन : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

कर्क : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. वाहने जपून चालवावीत.

सिंह : प्रियजनांचा सहवास लाभेल. नवीन परिचय होतील.

कन्या : आरोग्य उत्तम राहील. तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

तुळ : एखादी भाग्यकारक घटना घडेल. मनोबल व आत्मविश्‍वास उत्तम राहील.

वृश्‍चिक : वादविवाद टाळावेत. हितशत्रुंचा त्रास संभवतो.

धनु : दैनंदिन कामे मार्गी लागतील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

मकर : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. आर्थिक निर्णय शक्यतो पुढे ढकलावेत.

कुंभ : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.

मीन : व्यवसायाची उलाढाल वाढेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com