Rahu Gochar 2026:
Sakal
Horoscope | राशी भविष्य
Rahu Gochar 2026: नवीन वर्षात राहू दोनदा भ्रमण करेल, 'या' 3 राशींचा वाढेल स्ट्रेस
New Year 2026: नवीन वर्षात काही ग्रह शुभ फल देतील, तर छाया ग्रह राहूचे गोचर देखील विशेष प्रभावशाली असेल. 2026 मध्ये तो दोनदा आपली स्थिती बदलेल. पहिल्यांदाच राहू 2 ऑगस्ट 2026 रोजी कुंभ राशीत राहून धनिष्ठा नक्षत्रात प्रवेश करेल.
Rahu Gochar 2026 Impact on Zodiac Signs: नवीन वर्षामध्ये काही ग्रह शुभ परिणाम देतील, तर राहूचे भ्रमण देखील खूप प्रभावी असेल. 2026 मध्ये तो दोनदा आपली स्थिती बदलेल. पहिल्यांदाच राहू 2 ऑगस्ट 2026 रोजी कुंभ राशीत राहून धनिष्ठा नक्षत्रात प्रवेश करेल. त्यानंतर, 5 डिसेंबर 2026 रोजी राहू कुंभ राशीतून आपला प्रवास थांबवून मकर राशीत प्रवेश करेल.
ज्योतिषशास्त्रात, राहूला छाया ग्रह मानलं जातं, ज्यामुळे मानसिक स्थिती, गोंधळ आणि निर्णय घेण्यावर परिणाम होतो. त्याचे भ्रमण काही राशींना फायदेशीर ठरते, तर इतरांच्या करिअर, आर्थिक परिस्थिती, नातेसंबंध आणि मानसिक शांतीवर नकारात्मक परिणाम करते. तसेच राहूच्या भ्रमणामुळे कठीण परिस्थिती देखील उद्भवू शकते. नवीन वर्षात कोणत्या राशींच्या तणाव वाढणार आहे हे जाणून घेऊया.

