

Rahu Ketu Gochar 2025
Sakal
zodiac signs that benefit from Rahu–Ketu Gochar: राहू आणि केतू हे छाया ग्रह मानले जातात. जे नेहमीच वक्री गतीने भ्रमण करतात. तसेच हे दोन्ही ग्रह एकमेकांपासून 180 अंशावर राहतात. सध्या राहू कुंभ राशीत आहे, तर केतू सिंह राशीत भ्रमण करत आहे.दोन्ही ग्रह त्यांचे नक्षत्र बदलणार आहेत. ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार राहू 23नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 9:29 वाजता शताभिषा नक्षत्रात प्रवेश करणार आहेत. त्याच वेळी केतू पूर्वा फाल्गुनीच्या दुसऱ्या नक्षत्रात देखील स्थान घेईल. या काळात राहू स्वतच्या नक्षत्रात प्रवेश करेल. यामुळे हे भ्रमण काही राशींसाठी शुभ तर काहींना अशुभ ठरणार आहे.