Horoscope Prediction 2026: नशीब बदलणार! जानेवारीत तयार होणाऱ्या शुक्रादित्य राजयोगाने ‘या’ राशींचं आयुष्य पालटणार

Shukraditya Rajyog effects in January 2026: जानेवारीतमध्ये शुक्र आणि सूर्य मकर राशीतून संक्रमण करणार, यामुळे शुक्रादित्य राजयोग तयार होईल, जो ज्योतिषशास्त्रात अत्यंत शुभ मानला जातो. याचा कोणत्या राशींवर परिणाम होणार हे जाणून घेऊया.
Shukraditya Rajyog effects in January 2026

Shukraditya Rajyog effects in January 2026

Sakal

Updated on

Shukra Aditya Yog astrology prediction: नवीन वर्षाची सुरुवात शुभ योगाने झाली आहे. वर्षाच्या पहिल्या महिन्यात म्हणजेच जानेवारी 2026 मध्ये दोन प्रमुख ग्रह युती करणार आहेत. जानेवारीमध्ये शुक्र आणि सूर्य मकर राशीत संक्रमण करतील आणि शक्रादित्य राजयोग निर्माण करतील, जो ज्योतिषशास्त्रात अत्यंत शुभ मानला जातो.

सूर्य हा आत्मविश्वास आणि आदराचा कारक आहे, तर शुक्र आनंद, संपत्ती आणि आर्थिक समृद्धीचे प्रतिनिधित्व करतो. अशावेळी या दोन ग्रहांच्या युतीमुळे निर्माण होणारा हा राजयोग काही राशींना सौभाग्य आणू शकतो. तसेच जीवनात सकारात्मक बदल देखील आणू शकतो. या राशी कोणत्या आहेत हे जाणून घेऊया.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com