

Sun Transit in Aquarius 2026
esakal
Horoscope Marathi 13 february Surya Gochar 2026: सूर्याचा कुंभ राशीत गोचर १३ फेब्रुवारी रोजी होणार आहे. या गोचरदरम्यान सूर्य धनिष्ठा नक्षत्रात प्रवेश करणार असून कुंभ राशीत त्यांचे स्वागत ग्रहांचा राजकुमार बुध, दैत्यगुरू शुक्राचार्य (शुक्र) आणि राहू करणार आहेत. त्यामुळे सूर्याचे कुंभ राशीत गोचर अत्यंत महत्वाचे मानले जात आहे. याचे मुख्य कारण म्हणजे सूर्य कुंभ राशीत असताना गुरूच्या दृष्टीक्षेपात राहणार आहेत. त्यामुळे सूर्य आणि गुरू यांच्यात नवम-पंचम योग तयार होईल.