
ऑगस्ट 2025 मध्ये गुरुग्रह दोनदा भ्रमण करणार आहे – 13 ऑगस्टला पुनर्वसू नक्षत्रात पहिल्या चरणात आणि 30 ऑगस्टला दुसऱ्या चरणात प्रवेश करेल.
या गुरूच्या भ्रमणामुळे काही राशींवर सकारात्मक परिणाम होणार असून व्यवसाय, नोकरी, मान-सन्मान यामध्ये वाढ होईल.
काही लोकांना विदेश प्रवासाची किंवा नवीन नोकरीची संधी मिळण्याची शक्यता आहे.