

today horoscope 21 november 2025 which rashi will get success in life, job and business
esakal
Horoscope today marathi : ज्योतिषशास्त्राच्या चाहत्यांसाठी २१ नोव्हेंबर २०२५ हा दिवस खास ठरणार आहे. प्रख्यात ज्योतिषी आचार्य मानस शर्मा यांनी चंद्र राशीवर आधारित दैनिक राशिभविष्य जाहीर केले असून यात मेष, सिंह, धनु, मकर आणि कुंभ या पाच राशींना नोकरी, व्यवसाय आणि आर्थिक बाबतीत अचानक मोठा फायदा व प्रगती होण्याची शक्यता वर्तवली आहे. ग्रह-नक्षत्रांच्या विशेष संयोगामुळे या राशींच्या व्यक्तींना नवीन संधी, पदोन्नती किंवा अनपेक्षित लाभ मिळण्याचे योग दिसत आहेत.