

Weekly Tarot Insights for Zodiac Signs
Esakal
Marathi Weekly Tarot Card Predictions (22 To 28 December): रो कार्ड्सनुसार सर्व १२ राशींसाठी डिसेंबर २०२५ च्या शेवटच्या आठवड्याचे (२२ ते २८ डिसेंबर) साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या. काही राशींसाठी हा आठवडा खूप शुभ राहील. या लेखात, प्रत्येत राशीच्या शुभ रंग आणि शुभ संख्येबद्दल माहिती देण्यात आली आहे.