

Numerology oredictions Zodiac signs that never married
esakal
Marriage zodiac horoscope : प्रेम हे खूप छान, सुंदर बंधन आहे. कधी दोन पूर्णपणे वेगळ्या व्यक्ती आयुष्यभर एकत्र राहतात, तर कधी कागदावर परफेक्ट दिसणारी जोडी फक्त काही दिवसांत तुटते. याचे कारण फक्त स्वभाव नाही, तर ज्योतिषशास्त्रातील राशीची सुसंगतता आहे.. जन्मवेळ, ठिकाण आणि दिवसानुसार आकाशातील ग्रहांची स्थिती पाहून ही कुंडली तयार होते.