- प्रीमियम
- ताज्या
- मुख्य
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- देश
- ग्लोबल
- मनोरंजन
- सप्तरंग
- YIN युवा
- फोटो स्टोरी
- व्हिडिओ स्टोरी
- धन की बात
- क्रीडा
- आणखी..
- करिअर-नोकरी
- मनोरंजन
- लाईफस्टाईल
- Myfa
- टुरिझम
- हेल्थ फिटनेस वेलनेस
- व्हायरल सत्य
- मुक्तपीठ
- फॅमिली डॉक्टर
- पैलतीर
- लाईव्ह अपडेट्स
- अॅग्रो
- सिटिझन जर्नालिझम
- दैनंदिन भविष्य
- साप्ताहिक भविष्य
- संपादकीय
- विज्ञान तंत्रज्ञान
- अग्रलेख
- कायदा विश्व
- जगाच्या नजरेतून
- ढिंग टांग
- रंग मुंबईचे
- क्रीडा
- ब्लॉग
- फुड
- आरोग्य
- काही सुखद
- प्रतिक्रिया-युनियन-बजेट
- वुमेन्स-कॉर्नर
- अर्थसंकल्प 2022
मुंबई हरवली धुक्यात; धुळीनंतर थंडीची लाट


मुंबईसह राज्यात थंडीची लाट पसरली असून दोन दिवस किमान तापमान आणखी कमी होईल असं हवामान विभागाने म्हटलं आहे.

आठवड्याच्या सुरुवातीलाच तापमानात मोठी घट झाली. कुलाबा इथं किमान १६.२ असंश सेल्सिअस तर कमाल २४.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

धुळीच्या वादळामुळे मुंबई शहर आणि उपनगरातील हवा गुणवत्ता निर्देशांक ४०० ते ६०० च्या दरम्यान नोंदवला गेला. हवेच्या गुणवत्तेची पातळी खालावल्यानं नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात येत आहे.

आखाती देशातून पाकिस्तान, राजस्थानकडे येणाऱ्या वाऱ्यांची दिशा बदलल्यानं आणि वेग जास्त असल्यानं धुळीचं वादळ हे महाराष्ट्रात धडकलं आहे. या वादळामुळे कोकोण, मध्य महाराष्ट्रात धुक्याची स्थिती होती. तसंच तापमानाचा पाराही घसरला आहे.

नाशिकमध्ये आज ४.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर मुंबईत आज अंदाजे १८ ते १९ अंश सेल्सिअस तापमान असेल असं हवामान विभागाने म्हटलं होतं. पुण्यात १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमान असण्याची शक्यताही वर्तवण्यात आली होती.

वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.