photo : काय झाडी, काय डोंगार, काय हाटील.. सई ताम्हणकर ओके मधी हाय..

अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या निसर्गाच्या सानिध्यात भटकंती करत आहे, चाहत्यांनी तिच्या फोटोवर गमतीशीर कमेंट केल्या आहेत.
actress sai tamhankar shared photo in jungle with monsoon mood
actress sai tamhankar shared photo in jungle with monsoon mood sakal
Updated on

मराठी सिनेसृष्टीतील बोल्ड अँड ब्युटीफुल अभिनेत्री सई ताम्हणकर (sai tamhankar) नेहमीच चर्चेत असते. सध्या तर जिथे तिथे सईचीच चर्चा आहे. कारण बेरोजगार वेब सिरीज, मिडीयम स्पायसी चित्रपट अशा दोन दर्जेदार कलाकृतीतून ती झळकली. या शिवाय सोशल मीडियावरही ती बरीच सक्रिय असते. नुकताच तिने अनिष जोग सोबत सोबत फोटो शेअर केला होता. ती अनिष सोबत डेट करत असल्याची चर्चा आहे. तर आता तिने गर्द झाडीत खास फोटो शूट केलं आहे. हे फोटो सध्या बरेच चर्चेत आहेत.

(actress sai tamhankar shared photo in jungle with monsoon mood)

दाट धुकं, घनदाट जंगल, चिंब पाऊस अशा मोहक वातावरणात सई फिरायला गेली आहे.
दाट धुकं, घनदाट जंगल, चिंब पाऊस अशा मोहक वातावरणात सई फिरायला गेली आहे. sakal
सई कुठे गेली आहे याबाबत तिने सांगितले नसले तरी तिने या फोटोंना मूड असे कॅप्शन दिले आहे.
सई कुठे गेली आहे याबाबत तिने सांगितले नसले तरी तिने या फोटोंना मूड असे कॅप्शन दिले आहे. sakal
व्यस्त कामकाजातून सई वेळ काढत फिरायला गेली आहे, यावेळी रेनकोट परिधान करून ती जंगलाची सफर करत आहे. ''काय झाडी, काय डोंगार, काय हाटील.. सई ताम्हणकर ओके मधी हाय..'' अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी सईच्या फोटोवर दिल्या आहेत.
व्यस्त कामकाजातून सई वेळ काढत फिरायला गेली आहे, यावेळी रेनकोट परिधान करून ती जंगलाची सफर करत आहे. ''काय झाडी, काय डोंगार, काय हाटील.. सई ताम्हणकर ओके मधी हाय..'' अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी सईच्या फोटोवर दिल्या आहेत. sakal

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com