Sleep Health Tips
Sleep Health Tipsesakal

Sleep Health Tips : असं झोपाल तर दीर्घायुषी बनाल, आजारपणही पळेल दूर

खराब झोपेमुळे स्थुलपणा, डायबेटीस, हृदयरोग आणि मानसिक आजारांशी निगडीत अनेक समस्या उद्भवू शकतात.
Published on

Sleep Health Tips : चांगली आणि शांत झोपेच्या सवयीला दीर्घायुष्याशी जोडलं जातं. उलट कमी झोप अनेक आजारांचे निमित्त बनू शकते. खराब झोपेमुळे स्थुलपणा, डायबेटीस, हृदयरोग आणि मानसिक आजारांशी निगडीत अनेक समस्या उद्भवू शकतात.

प्रौढ लोकांनी रोज रात्री किमान ७ ते ९ तासांची शांत झोप घेणे आवश्यक असते. संशोधनातून समोर आलं आहे की, रोज रात्री ६ तासांपेक्षा कमी आणि ९ तासांपेक्षा जास्त झोप घेतल्याने आयुष्य कमी होतं.
प्रौढ लोकांनी रोज रात्री किमान ७ ते ९ तासांची शांत झोप घेणे आवश्यक असते. संशोधनातून समोर आलं आहे की, रोज रात्री ६ तासांपेक्षा कमी आणि ९ तासांपेक्षा जास्त झोप घेतल्याने आयुष्य कमी होतं. esakal
शांत झोपेसाठी बेडरुम थंड, अंधार आणि शांत असणं आवश्यक आहे. याशिवाय आरामदायक गादी, उशा असल्या तर झोपेची गुणवत्ता सुधारते.
शांत झोपेसाठी बेडरुम थंड, अंधार आणि शांत असणं आवश्यक आहे. याशिवाय आरामदायक गादी, उशा असल्या तर झोपेची गुणवत्ता सुधारते. esakal
एक सलग झोप होणे आवश्यक असते. झोपेचं एक टाइम टेबल असायला हवं, नियमित वेळेत जागे होणे आणि झोपणे आवश्यक असते. यामुळे झोपेच्या गुणवत्तेत सुधारणा होऊ शकेल.
एक सलग झोप होणे आवश्यक असते. झोपेचं एक टाइम टेबल असायला हवं, नियमित वेळेत जागे होणे आणि झोपणे आवश्यक असते. यामुळे झोपेच्या गुणवत्तेत सुधारणा होऊ शकेल. esakal
झोपेच्या वेळेत उत्तेजक पदार्थांचे सेवन करणे टाळावे. झोपण्यापूर्वी कॅफेन, निकोटीन आणि अल्कोहलचे सेवन करणे टाळावे. यामुळे लवकर आणि चांगली झोपण लागण्यास मदत मिळते.
झोपेच्या वेळेत उत्तेजक पदार्थांचे सेवन करणे टाळावे. झोपण्यापूर्वी कॅफेन, निकोटीन आणि अल्कोहलचे सेवन करणे टाळावे. यामुळे लवकर आणि चांगली झोपण लागण्यास मदत मिळते. esakal
रिलॅक्सेशन टेक्निक्सचा वापर करा. झोपण्यापूर्वी ध्यान, मोठे श्वास घेणे अशा तंत्राचा वापर करून ताण कनी करावा. यामुळे झोपेची क्वालिटीही सुधारण्यास मदत मिळते.
रिलॅक्सेशन टेक्निक्सचा वापर करा. झोपण्यापूर्वी ध्यान, मोठे श्वास घेणे अशा तंत्राचा वापर करून ताण कनी करावा. यामुळे झोपेची क्वालिटीही सुधारण्यास मदत मिळते. esakal

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com