Bhaubij 2022: बॉलिवूडच्या ‘या’ चित्रपटांनी रेखाटलं भावा बहिणींच सुंदर नातं...

Bhaubij 2022
Bollywood Movies
Bhaubij 2022 Bollywood Moviesesakal
Updated on

भावा बहिणींच नात हे खूप वेगळं असतं. वर वर कितीही भांडत असले तरी त्याचं नात हे सर्वात घट्ट असतं. आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात भाऊ-बहिणीचे नाते टॉम आणि जेरी लढाईसारखे असले तरी ते एकमेंकाचे चांगले मित्र असतात. बॉलीवूडने देखील या नात्याची आपल्या चित्रपटांमध्ये सुंदर वर्णन रेखाटलं आहे. अशीच काही चित्रपट जी भावा बहिणींच्या नात्याची विण घट्ट केली आहे.

फिझा:
खालिद मोहम्मद यांनी दिग्दर्शित फिझामध्ये करिश्मा कपूरची भूमिका होती आणि काश्मीरमधील दहशतवाद आणि 1993 च्या मुंबई दंगलीची पार्श्वभूमी होती. मुंबईतील दंगलीत गायब झालेला तिचा भाऊ अमान शोधण्याचा फिजा प्रयत्न करते. तिचा भाऊ अमानला शोधण्यासाठी आणि वाचवण्यासाठी, फिजा तिला जमेल ते प्रयत्न करते. फिजा आणि तिची आई निशातबी यांना आशा आहे की एक दिवस तो परत येईल. भाऊ बहिणीच्या नात्याला घट्ट करणारा हा चित्रपट आहे.
फिझा: खालिद मोहम्मद यांनी दिग्दर्शित फिझामध्ये करिश्मा कपूरची भूमिका होती आणि काश्मीरमधील दहशतवाद आणि 1993 च्या मुंबई दंगलीची पार्श्वभूमी होती. मुंबईतील दंगलीत गायब झालेला तिचा भाऊ अमान शोधण्याचा फिजा प्रयत्न करते. तिचा भाऊ अमानला शोधण्यासाठी आणि वाचवण्यासाठी, फिजा तिला जमेल ते प्रयत्न करते. फिजा आणि तिची आई निशातबी यांना आशा आहे की एक दिवस तो परत येईल. भाऊ बहिणीच्या नात्याला घट्ट करणारा हा चित्रपट आहे.
भाग मिल्खा भाग: 
भाग मिल्खा भाग मध्ये , दिव्या दत्ता ही मिल्खाच्या बहिणीची भूमिका साकारते. तिचा त्याला प्रेरित करण्यात सर्वात मोठा भाग आहे. ती त्याला सर्व अडचणींविरुद्ध लढण्याची प्रेरणा देते. प्रत्येक प्रसंगात त्याच्या सोबत असते. भाग मिल्खा भा मध्ये फरहान अख्तर मिल्खा सिंग आणि दिव्या दत्ता त्याच्या बहिणीच्या भूमिकेत आहे. या चित्रपटात भाऊ आणि बहिणीच्या अनमोल नात्याची सुंदर कहाणी दाखवण्यात आली आहे.
भाग मिल्खा भाग: भाग मिल्खा भाग मध्ये , दिव्या दत्ता ही मिल्खाच्या बहिणीची भूमिका साकारते. तिचा त्याला प्रेरित करण्यात सर्वात मोठा भाग आहे. ती त्याला सर्व अडचणींविरुद्ध लढण्याची प्रेरणा देते. प्रत्येक प्रसंगात त्याच्या सोबत असते. भाग मिल्खा भा मध्ये फरहान अख्तर मिल्खा सिंग आणि दिव्या दत्ता त्याच्या बहिणीच्या भूमिकेत आहे. या चित्रपटात भाऊ आणि बहिणीच्या अनमोल नात्याची सुंदर कहाणी दाखवण्यात आली आहे.
धनक:
नागेश कुकुनूर दिग्दर्शित धनक हा चित्रपट एक लहान मुलगी परी आणि तिच्या भावाभोवती फिरते. अवघ्या 10 वर्षांची लहान मुलगी परी आपल्या भावाची दृष्टी परत मिळवण्यासाठी प्रयत्न करते. परीचे शौर्य आणि तिचा एकटीने प्रवास करण्याची हिम्मत दाखवण्यात आली आहे. भाऊ-बहीण हे दोघे वाळवंटातून एकटेच प्रवास करतात. ती तिच्या दृष्टिहीन भावाला त्याच्या उपचाराच्या आशेने राजस्थानमधील शाहरुख खानच्या शूटिंगच्या ठिकाणी घेऊन जाते. हे त्यांचे सुंदर आणि प्रेमळ नाते हा चित्रपट दर्शवतो.
धनक: नागेश कुकुनूर दिग्दर्शित धनक हा चित्रपट एक लहान मुलगी परी आणि तिच्या भावाभोवती फिरते. अवघ्या 10 वर्षांची लहान मुलगी परी आपल्या भावाची दृष्टी परत मिळवण्यासाठी प्रयत्न करते. परीचे शौर्य आणि तिचा एकटीने प्रवास करण्याची हिम्मत दाखवण्यात आली आहे. भाऊ-बहीण हे दोघे वाळवंटातून एकटेच प्रवास करतात. ती तिच्या दृष्टिहीन भावाला त्याच्या उपचाराच्या आशेने राजस्थानमधील शाहरुख खानच्या शूटिंगच्या ठिकाणी घेऊन जाते. हे त्यांचे सुंदर आणि प्रेमळ नाते हा चित्रपट दर्शवतो.
जाने तू या जाने ना: 
जाने तू या जाने ना या चित्रपटात जेनेलिया डिसूझा आणि प्रतीक बब्बर यांच्यातील अतिशय हृदयस्पर्शी नाते दाखवते. जरी ते टॉम आणि जेरीसारखे भांडतात. तरीही ते एकमेकांना इतरांपेक्षा चांगल्या प्रकारे समजतात. चित्रपटात एक अतिशय सुंदर आणि प्रेमळ नातं दाखवण्यात आलं आहे.
जाने तू या जाने ना: जाने तू या जाने ना या चित्रपटात जेनेलिया डिसूझा आणि प्रतीक बब्बर यांच्यातील अतिशय हृदयस्पर्शी नाते दाखवते. जरी ते टॉम आणि जेरीसारखे भांडतात. तरीही ते एकमेकांना इतरांपेक्षा चांगल्या प्रकारे समजतात. चित्रपटात एक अतिशय सुंदर आणि प्रेमळ नातं दाखवण्यात आलं आहे.
दिल धडकने दो :
दिल धडकने दो ही एका मोठ्या कुटुंबाची आणि त्यांच्या मुलांची कहाणी सांगणारा चित्रपट आहे. प्रियंका चोप्रा आणि रणवीर सिंग ही भावा बहिणीच्या नात्यात दिसतात. जी नेहमी एकमेकांसाठी कोणत्याही परिस्थीती उभे असतात.ते एकमेकांच्या पाठीशी उभे राहून एकमेकांसाठी लढतात. भावा-बहिणींची ही केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडली.
दिल धडकने दो : दिल धडकने दो ही एका मोठ्या कुटुंबाची आणि त्यांच्या मुलांची कहाणी सांगणारा चित्रपट आहे. प्रियंका चोप्रा आणि रणवीर सिंग ही भावा बहिणीच्या नात्यात दिसतात. जी नेहमी एकमेकांसाठी कोणत्याही परिस्थीती उभे असतात.ते एकमेकांच्या पाठीशी उभे राहून एकमेकांसाठी लढतात. भावा-बहिणींची ही केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडली.
सरबजीत :
चित्रपटात ऐश्वर्या सरबजीतच्या बहिणीची भूमिका साकारत आहे. सरबजीत चुकून भारत-पाकिस्तान सीमा ओलांडतो आणि पाकिस्तानी लष्करा त्याला भारतीय गुप्तहेर समजून पकडतात.त्याची बहिण त्याला या प्रकरणातून बाहेर काढण्यासाठी खूप धडपड करते.संघर्ष आणि संकटांनी भरलेल्या त्याच्या संपूर्ण प्रवासात ती तिच्या भावाच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते. या चित्रपटात भाऊ आणि बहिणीची हृदय पिळवटून टाकणारी कहाणी दाखवली आहे.
सरबजीत : चित्रपटात ऐश्वर्या सरबजीतच्या बहिणीची भूमिका साकारत आहे. सरबजीत चुकून भारत-पाकिस्तान सीमा ओलांडतो आणि पाकिस्तानी लष्करा त्याला भारतीय गुप्तहेर समजून पकडतात.त्याची बहिण त्याला या प्रकरणातून बाहेर काढण्यासाठी खूप धडपड करते.संघर्ष आणि संकटांनी भरलेल्या त्याच्या संपूर्ण प्रवासात ती तिच्या भावाच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते. या चित्रपटात भाऊ आणि बहिणीची हृदय पिळवटून टाकणारी कहाणी दाखवली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com