भारतीयांसाठी खुल्या झाल्या 'या' दहा देशांच्या सीमा, काय आहेत अटी?

ट्रॅव्हल हेल्थ गाइडलाइननुसार अनेक देशांनी भारतीय पर्यटकांचे स्वागत करण्यासही सहमती दर्शवली आहे.
Travel
TravelCorona
Updated on

कोरोनामुळे अनेक देशांनी पर्यटकांसाठी आपल्या सीमा बंद केल्या होत्या. पण आता हळूहळू सर्वकाही पूर्वपदावर येत आहे. अलीकडच्या काळात मालदीव आणि दुबईत सुट्टीचा आनंद घेताना अनेकांची छायाचित्रे सोशल मीडियावर सतत व्हायरल होताना दिसत आहेत. कोरोना लसीकरणानंतर अनेक देशांनी आपल्या सीमा पर्यटकांसाठी खुल्या केल्या आहेत. ट्रॅव्हल हेल्थ गाइडलाइननुसार अनेक देशांनी भारतीय पर्यटकांचे स्वागत करण्यासही सहमती दर्शवली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com