Photo Story : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दादरमधील चैत्यभूमी येथे जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं.
Uddhav Thackeray's  Greetings to Babasaheb Ambedkar
Uddhav Thackeray's Greetings to Babasaheb Ambedkar Sakal
Updated on

भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज 131वी जयंती देशभरात उत्साहात साजरी होत आहे. शोषित, वंचितांच्या न्याय्य हक्कासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं आयुष्य खर्ची घातले. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दादरमधील चैत्यभूमी येथे जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही महामानवाला अभिवादन केले. यावेळची काही खास क्षणचित्रे (Chief Minister Uddhav Thackeray's Greetings to Bharat Ratna Dr.Babasaheb Ambedkar)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com