इंग्लंडचे पंतप्रधान जाॅन्सन यांनी दिली जेसीबी कारखान्याला भेट, पाहा PHOTOS

इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जाॅन्सन दोन दिवस भारताच्या दौऱ्यावर आहेत.
PM Boris Johnson Visit JCB Factory At Panchmahal Of Gujarat
PM Boris Johnson Visit JCB Factory At Panchmahal Of Gujarat esakal

गुजरात | इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जाॅन्सन यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्यासह हलोल औद्योगिक वसाहतीतील पंचमहाल येथील जेसीबी कारखान्याला आज भेट दिली. जाॅन्सन दोन दिवस भारताच्या दौऱ्यावर आहेत. या प्रसंगी ते म्हणाले, की आम्हाला या वर्षाच्या शेवटी भारताबरोबर आणखीन एक मुक्त व्यापार करार करण्याची इच्छा आहे. आमच्या समोर सुरक्षा आणि संरक्षण क्षेत्रात भागीदार वाढवण्याचीही संधी आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com