Image Story: सदाबहार अभिनेते रमेश देव यांचा चित्रमय प्रवास

भारतीय चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रमेश देव (Ramesh Dev) यांचे निधन झाले आहे.
Ramesh Dev
Ramesh Dev Esakal
Updated on

भारतीय चित्रपट सृष्टीतील (Bollywood) ज्येष्ठ अभिनेते रमेश देव (Ramesh Dev) यांचे निधन झाले आहे. ते 93 वर्षांचे होते. हृदय विकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याची माहिती त्यांचे चिरंजीव आणि अभिनेते अजिंक्य देव (Ajinkya Dev) यांनी दिली आहे. चित्रपट (Movie), टेलिव्हिजन मालिका आणि जाहिरातींमध्ये त्यांनी काम केले आहे. (Famous Indian film actor Ramesh Dev has passed away.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com