मुलींनो, लग्नानंतर नातं, करिअरचा समतोल कसा साधाल? चार गोष्टी युक्तीच्या

नाते आणि करिअर दोन्हीचे व्यवस्थापन जमणे गरजेचे आहे
After Marraige Tips
After Marraige Tipsesskal
Updated on

लग्नानंतर महिलांना घर आणि ऑफिस दोन्ही सांभाळावे लागते. करिअर आणि नातेसंबंध सांभाळण्यासाठी अनेक गोष्टींची काळजी (Care) घ्यावी लागते. लग्नानंतर ( After Marraige) तुम्ही तुमच्या नात्याला (Relation)तर नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. तसंच करिअऱकडे(Carrier) दुर्लक्ष झाले तर, भविष्यात अडचणी येऊ शकतात. यासाठी काही गोष्टींची काळजी घेतल्यास नाते आणि करिअर दोन्हीचे व्यवस्थापन चांगले करता येईल.

घरी ऑफिसच्या गोष्टी बोलू नका- ऑफिसचे काम (Office Work)  तिथेच सोडून या. त्याविषयी घरी बोलत बोलत बसणे नात्याच्या दृष्टीने योग्य नाही. त्यामुळे तुमचे काम पूर्ण संपवूनच घरी या. घरी वारंवार ऑफिसचे फोन येऊ नयेत. जर असे फोन सारखे येत राहिले तर तुमचा जोडीदार तुमच्यावर वैतागण्याची शक्यता आहे.पण, ऑफिसचे काम पूर्ण न झाल्यास बॉससमोर घरच्या अडचणी सांगत बसू नका.
घरी ऑफिसच्या गोष्टी बोलू नका- ऑफिसचे काम (Office Work) तिथेच सोडून या. त्याविषयी घरी बोलत बोलत बसणे नात्याच्या दृष्टीने योग्य नाही. त्यामुळे तुमचे काम पूर्ण संपवूनच घरी या. घरी वारंवार ऑफिसचे फोन येऊ नयेत. जर असे फोन सारखे येत राहिले तर तुमचा जोडीदार तुमच्यावर वैतागण्याची शक्यता आहे.पण, ऑफिसचे काम पूर्ण न झाल्यास बॉससमोर घरच्या अडचणी सांगत बसू नका. esakal
After Marraige Tips
मुलींनो, लग्न ठरलंय? मग आधी या गोष्टींची काळजी घ्या
एकमेकांना थोडं अधिक समजून घ्या:- जर तुम्ही दोघंही काम (Work) करत असाल तर एकमेकांचे काम समजून घेतले पाहिजे. आणि त्या कामाचा आदर केला पाहिजे. तसंच, एकमेकांना मदत करण्याचा प्रयत्न करा. घरातील कामे वाटून घ्या. असे केल्याने बराच त्रास कमी होईल.
एकमेकांना थोडं अधिक समजून घ्या:- जर तुम्ही दोघंही काम (Work) करत असाल तर एकमेकांचे काम समजून घेतले पाहिजे. आणि त्या कामाचा आदर केला पाहिजे. तसंच, एकमेकांना मदत करण्याचा प्रयत्न करा. घरातील कामे वाटून घ्या. असे केल्याने बराच त्रास कमी होईल.e sakal
After Marraige Tips
मुलांना का आवडते आपल्यापेक्षा जास्त वयाची जोडीदार? वाचा तीन कारणे
एकमेकांसाठी वेळ काढा- दिवसातला (Day )काही वेळ (Time) एकमेकांसाठी राखून ठेवा.  यावेळी कामाविषयी चर्चा करण्यापेक्षा भविष्याबद्दल बोला. तुम्ही सकाळचा चहा किंवा रात्रीचे जेवण एकत्र करून एकमेकांसोबत वेळ घालवू शकता. सकाळ किंवा संध्याकाळ चालायला जाताना चर्चेसाठी वेळ काढता येऊ शकेल.
एकमेकांसाठी वेळ काढा- दिवसातला (Day )काही वेळ (Time) एकमेकांसाठी राखून ठेवा. यावेळी कामाविषयी चर्चा करण्यापेक्षा भविष्याबद्दल बोला. तुम्ही सकाळचा चहा किंवा रात्रीचे जेवण एकत्र करून एकमेकांसोबत वेळ घालवू शकता. सकाळ किंवा संध्याकाळ चालायला जाताना चर्चेसाठी वेळ काढता येऊ शकेल. esakal
After Marraige Tips
पुन्हा लग्न करावं का? दुसऱ्या लग्नापूर्वी या 8 गोष्टी लक्षात ठेवा
एकमेकांपासून काही लपवू नका- एकमेकांपासून काही लपवू नका. ऑफिसचे काम जास्त असल्याने तुम्हाला उशीर होणार असेल तर तशी कल्पना आधीच जोडीदाराला द्या. तसेच ऑफिसमधले काही टेन्शन असेल तर त्याविषयी  जोडीदाराला सांगा. यामुळे तुमच्या दोघात गैरसमज होणार नाही.
एकमेकांपासून काही लपवू नका- एकमेकांपासून काही लपवू नका. ऑफिसचे काम जास्त असल्याने तुम्हाला उशीर होणार असेल तर तशी कल्पना आधीच जोडीदाराला द्या. तसेच ऑफिसमधले काही टेन्शन असेल तर त्याविषयी जोडीदाराला सांगा. यामुळे तुमच्या दोघात गैरसमज होणार नाही. esakal
After Marraige Tips
पुन्हा लग्न करण्यासाठी साईट्सची मदत घेताय? या टिप्स फॉलो करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com