प्रभु श्रीराम हे संपूर्ण भारताचे दैवत आणि आदर्श : राज्यपाल कोश्यारी

प्रभु श्रीराम हे संपूर्ण भारताचे दैवत आणि आदर्श : राज्यपाल कोश्यारी
Bhagatsingh koshyari
Bhagatsingh koshyariesakal
Updated on

नाशिक : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी आज रामनवमी निमित्त नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरात विधीवत पूजा करून प्रभु श्रीरामांचे दर्शन घेतले. यावेळी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आमदार राहुल ढिकले, अधिकारी व पदाधिकारी त्यांच्यासोबत उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com