Health Tips: खरचं हिवाळ्यात शेंगदाणे खाल्याने वजन कमी होत का?

अतिवजनाने आज जगभरात कोट्यवधी लोक त्रस्त आहेत.
peanuts
peanuts Esakal
Updated on
Summary

वाढत्या वयासह अनेकांचे वजन वाढत जाते तर काही लहान मुलं सुद्धा वयापेक्षा अधिक लठ्ठ असतात. याचे मुख्य कारण म्हणजे आपली जीवनशैली. 

आपल्या बैठ्या जीवनशैलीमुळे तसेच अनुचित आहारामुळे जगभरात अतिवजनाची समस्या वाढत आहे.
आपल्या बैठ्या जीवनशैलीमुळे तसेच अनुचित आहारामुळे जगभरात अतिवजनाची समस्या वाढत आहे. Esakal
शरीराला आवश्यक स्निग्धता मिळवून देणारा व वजन नियंत्रणात ठेवण्यात मदत करणारा पदार्थ म्हणजेच शेंगदाणा.
शरीराला आवश्यक स्निग्धता मिळवून देणारा व वजन नियंत्रणात ठेवण्यात मदत करणारा पदार्थ म्हणजेच शेंगदाणा.Esakal
शेंगदाण्यांमध्ये प्रोटीन आणि फायबरचं भांडार असते.
शेंगदाण्यांमध्ये प्रोटीन आणि फायबरचं भांडार असते. Esakal
शेंगदाण्यात इतर पदार्थाच्या तुलनेत कमी कॅलरीज असतात.
शेंगदाण्यात इतर पदार्थाच्या तुलनेत कमी कॅलरीज असतात. Esakal
शेंगदाण्यांमध्ये असणारे प्रोटीन, फायबर, कार्बोहायड्रेट व फॅट्स हे शरीराला थंडीच्या दिवसात आवश्यक ऊर्जा देतात.
शेंगदाण्यांमध्ये असणारे प्रोटीन, फायबर, कार्बोहायड्रेट व फॅट्स हे शरीराला थंडीच्या दिवसात आवश्यक ऊर्जा देतात. Esakal
शेंगदाण्यातील पोटॅशियम, तांबे, कॅल्शियम, मँगनीज व लोह् हे शरीरात पाचक रस मुबलक प्रमाणात उपलब्ध करण्याचे काम करतात.
शेंगदाण्यातील पोटॅशियम, तांबे, कॅल्शियम, मँगनीज व लोह् हे शरीरात पाचक रस मुबलक प्रमाणात उपलब्ध करण्याचे काम करतात.Esakal
शेंगदाण्यांमध्ये अॅंटीऑक्सिडंट, व्हिटॅमिन्स, मॅग्नेशियम, मॅग्निज, कॅल्शियम, बीटा केरोटिन ही पोषक तत्वे असतात.
शेंगदाण्यांमध्ये अॅंटीऑक्सिडंट, व्हिटॅमिन्स, मॅग्नेशियम, मॅग्निज, कॅल्शियम, बीटा केरोटिन ही पोषक तत्वे असतात. Esakal

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com