Miss India Sini Shetty: बनारसी शालूत सौंदर्यवती 'सिनी'!

मिस इंडियाचा मुकूट सिनी शेट्टीच्या डोक्यावर आल्यानंतर सोशल मीडियातून तिच्यावर कौतूकाचा वर्षाव होताना (Entertainment News) दिसत आहे.
 Miss India Sini Shetty
Miss India Sini Shettyesa

Sini Shetty Benarasi sari look : मिस इंडियाचा मुकूट सिनी शेट्टीच्या डोक्यावर आल्यानंतर सोशल मीडियातून तिच्यावर कौतूकाचा वर्षाव होताना (Entertainment News) दिसत आहे. सध्या तिचा इंस्टावरुन बनारसी लूक व्हायरल झाला आहे. रविवारी पहाटे तिच्या नावाची घोषणा करण्यात आली. सिनी शेट्टी (Social Media Viral News) यंदाच्या वर्षीची मिस इंडिया झाली आहे. भारताची ब्युटी क्वीन म्हणून ओळख तिनं (Sini Shetty) निर्माण केली आहे. कर्नाटकच्या सिनी शेट्टीला मुंबईमधील JIO वर्ल्ड कन्वेंशन सेंटरमध्ये फेमिना 'मिस इंडिया वर्ल्ड'चा मानाचा मुकूट घातला गेला. शेट्टी 21 वर्षाची आहे. सध्या सिनीचा बनारसी साडीतला लूक व्हायरल झाला असून (Entertainment News) त्याला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com