Pratik Patil Marriage Photo : NCPच्या पाटलांच्या मुलाचा शाही लग्नसोहळा

Pratik Patil Marriage
Pratik Patil MarriageSakal
Updated on
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे सुपुत्र प्रतीक पाटील याचा विवाह सोहळा काल मोठ्या थाटामाटात पार पडला.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे सुपुत्र प्रतीक पाटील याचा विवाह सोहळा काल मोठ्या थाटामाटात पार पडला.Sakal
किर्लोस्कर उद्योग समुहाचे राहुल किर्लोस्कर यांची मुलगी अलिका किर्लोस्कर हिच्याशी प्रतिक याचा विवाह झाला
किर्लोस्कर उद्योग समुहाचे राहुल किर्लोस्कर यांची मुलगी अलिका किर्लोस्कर हिच्याशी प्रतिक याचा विवाह झालाSakal
यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासहित अनेक जेष्ठ नेते उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासहित अनेक जेष्ठ नेते उपस्थित होते.Sakal
राष्ट्रवादीचे नेत्यांसहित विरोधी बाकावरचे अनेक नेतेही यावेळी उपस्थित होते
राष्ट्रवादीचे नेत्यांसहित विरोधी बाकावरचे अनेक नेतेही यावेळी उपस्थित होतेSakal
छत्रपती उदयनराजे, प्रफुल्ल पटेल, कोल्हापूरचे शाहू छत्रपती हेही या शाही विवाह सोहळ्याला उपस्थित होते
छत्रपती उदयनराजे, प्रफुल्ल पटेल, कोल्हापूरचे शाहू छत्रपती हेही या शाही विवाह सोहळ्याला उपस्थित होतेSakal
या विवाहासाठी लोकांची तोबा गर्दी जमली होती
या विवाहासाठी लोकांची तोबा गर्दी जमली होतीSakal

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com