एनआयटीच्या विद्यार्थ्यांनी बनवली इलेक्ट्रिक मोटारसायकल | NITK Students Develop Electric Bike | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एनआयटीच्या विद्यार्थ्यांनी बनवली इलेक्ट्रिक मोटारसायकल

NITK Students Develop An Electric Bike

मंगळूरु | नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजी, कर्नाटकच्या (NITK) विद्यार्थ्यांनी कॅम्पस गस्तीसाठी इलेक्ट्रिक मोटारसायकल बनवली आहे.

एनआयटीकेचे सुरक्षारक्षक प्रत्येक दिवशी जवळपास १२० किलोमीटर कॅम्पसमध्ये फेऱ्या मारु शकतात.

ही मोटारसायकल लिथियम-आयन बॅटरीपासून बनवण्यात आली आहे.

टॅग्स :Karnatakaelectric bike
go to top