PHOTO | महाविकासआघाडी पक्षांतर्फे रास्ता रोको

Nashik Politics
Nashik Politicsesakal
Updated on

नाशिक : नवाब मलिक (Nawab Malik) यांना अटक केल्याच्या निषेधार्थ महाविकासआघाडीतील पक्षांतर्फे द्वारका येथे रास्ता रोको करत आंदोलन करण्यात आले. यावेळी शहरातील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे नेते एकत्र आले होते. यात माजी आमदार पंकज भुजबळ, दिलीप खैरे, रंजन ठाकरे, शरद आहेर, बबलू खैरे व मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com