Republic Day : हवाई दलाच्या लढाऊ विमानांची चित्तथरारक प्रात्यक्षिके

Republic Day A spectacular demonstration of Air Force aircraft
Republic Day A spectacular demonstration of Air Force aircraft

भारतात आज ७३ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा केला जात आहे. यंदाचा प्रजासत्ताक दिन विशेष असा असणार आहे. कोरोनाच्या नियमांचे पालन करुन प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकात जाऊन आदरांजली वाहिली. त्यानंतर ते राजपथावरील कार्यक्रमासाठी दाखल झाले. राजपथावर पथसंचलनामध्ये विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे चित्ररथ सादर करण्यात आले. यंदाच्या प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या संचलनात ‘महाराष्ट्रातील जैवविविधता’ (Biodiversity in Maharashtra) या विषयावर आधारित चित्ररथ सहभागी झाला. या चित्ररथाने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. तसेच 'भविष्यासाठी बदलणारं हवाई' दल या थीमवर आधारीत भारतीय हवाई दलाच्या चित्ररथ सादर करण्यात आला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com