Samruddhi Mahamarg Photo : समृद्धी महामार्गाचे 'हे' सुंदर फोटो पाहिलेत का?

देवेंद्र फडणीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट
Samruddhi Mahamarg
Samruddhi Mahamargesakal
Updated on
 आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते समृद्धी महामार्गाचं लोकार्पण होणार आहे.
आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते समृद्धी महामार्गाचं लोकार्पण होणार आहे.esakal
राज्य सरकारने उभारलेला समृद्धी महामार्गा देशातील सर्वाधिक लांबीचा आणि वेगवान असा आहे.
राज्य सरकारने उभारलेला समृद्धी महामार्गा देशातील सर्वाधिक लांबीचा आणि वेगवान असा आहे.esakal
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग महाराष्ट्राच्या समृद्धीची भाग्यरेषा ठरणार असून राज्याच्या सर्वांगिण विकासात हा महामार्ग गेमचेंजर ठरणार आहे.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग महाराष्ट्राच्या समृद्धीची भाग्यरेषा ठरणार असून राज्याच्या सर्वांगिण विकासात हा महामार्ग गेमचेंजर ठरणार आहे. esakal
 पंतप्रधानांच्या हस्ते 55 हजार कोटींचा खर्च असलेला समृद्धी महामार्ग देशाला समर्पित केला जाणार असून प्रशासनाने त्यासाठी जय्यत तयारी केली आहे.
पंतप्रधानांच्या हस्ते 55 हजार कोटींचा खर्च असलेला समृद्धी महामार्ग देशाला समर्पित केला जाणार असून प्रशासनाने त्यासाठी जय्यत तयारी केली आहे.esakal
समृद्धी महामार्गाच्या नागपूर आणि शिर्डीला जोडणाऱ्या पहिल्या टप्प्याचे पंतप्रधान लोकार्पण करणार आहेत.
समृद्धी महामार्गाच्या नागपूर आणि शिर्डीला जोडणाऱ्या पहिल्या टप्प्याचे पंतप्रधान लोकार्पण करणार आहेत. esakal
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट, अशी नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाची ओळख आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट, अशी नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाची ओळख आहे.esakal
राज्याच्या समृद्धीत भर घालणाऱ्या या महामार्गामुळे, राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर एकमेकांना जोडले जाईल.
राज्याच्या समृद्धीत भर घालणाऱ्या या महामार्गामुळे, राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर एकमेकांना जोडले जाईल. esakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com