शिल्पा शेट्टी पोहचली माता वैष्णो देवीच्या दरबारात!

माताने बुलाया है! शिल्पा शेट्टी पोहचली माता वैष्णो देवीच्या दरबारात
shilpa shetty
shilpa shettyesakal
Summary

पती राज कुंद्रा (Raj Kundra) प्रकरणानंतर अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे (shilpa shetty) आजकाल भक्तीमय रुप पाहायला मिळत आहे. अलीकडेच घरी गणपतीची (Ganesh festival) स्थापना केल्यानंतर शिल्पाने भक्तीभावात विसर्जन केले. त्यानंतर शिल्पा आता जम्मू (jammu) येथील माता वैष्णो देवीच्या (vaishno devi temple) दरबारात पोहोचली आहे. घोड्यावर बसलेल्या शिल्पाचा फोटो सोशल मीडियावर (social viral) व्हायरल झाला आहे.

shilpa shetty
राज कुंद्रा पॉर्न फिल्म प्रकरण: पत्नी शिल्पा शेट्टी साक्षीदार
shilpa shetty
भारत - पाकिस्तान युद्धाचा 'Pippa': ईशानचा कडक लूक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com