Mouni Roy Bikini Pics: मौनीचा लूक पाहून तुम्हीही म्हणाल, अधीर मन झाले!

टीव्ही मनोरंजन क्षेत्रामध्ये मौनी रॉयनं मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता मिळवली आहे.
Mouni Roy
Mouni Roy esakal

Mouni Roy Bikini Pics - टीव्ही मनोरंजन क्षेत्रामध्ये मौनी रॉयनं मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता मिळवली आहे. तिचा हटके लूक आणि स्टाईल ही नेहमीच चर्चेचा विषय असते. आता तिनं आपला बिकीनी लूक व्हायरल केला आहे. त्यालाही नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंटस् मिळाल्या आहेत. नेटकऱ्यांचा मौनीच्या फोटोंना प्रचंड प्रतिसाद मिळतो. आता तिनं शेयर केलेल्या फोटोंवर आपल्याला पुन्हा एकदा त्या सुंदर समुद्रकिनारी जाऊन फोटोशुट करायला आवडेल. बॉलीवूडमध्ये मौनीनं आपल्या नावाची वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिच्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. वेगवेगळ्या रियॅ्लिटी शो मध्ये तिला चाहत्यांकडून प्रतिक्रिया मिळाल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com