Jalgaon Gram Panchayat Election : छाननीत 208 पैकी 13 अर्ज अवैध

Gram Panchayat Election
Gram Panchayat Electionesakal

Jalgaon Gram Panchayat Election : तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींच्या सदस्यांसाठी आलेल्या ४०८ अर्जापैकी १३ अर्ज अवैध तर सरपंचांच्या १२ जागांसाठी आलेले सर्व ८१ अर्ज वैध ठरले.

पोटनिवडणुकीसाठी एकही अर्ज अवैध सोमवारी (ता.२३) झाला नसल्याची माहिती नायब तहसीलदार जितेंद्र धनराळे यांनी दिली.(13 out of 208 application invalid in gram panchayat election jalgaon news)

उमेदवारी अर्जाची छाननी सोमवारी (ता.२३) येथील तहसील कार्यालयात सकाळी अकरापासून करण्यात आली. त्यामध्ये १३ अर्ज अवैध झालेल्यामध्ये पातोंडा (७), वडाळा (४), पिंप्री बु.प्र.चा.(१), न्हावे ढोमणे (१) यांचा समावेश आहे.

तालुक्यामध्ये होत असलेल्या १२ ग्रामपंचायत निवडणुकीचे नाव कंसामध्ये सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांची संख्या त्याची क्रमवारी अशी पातोंडा(४,७१)वडाळा(१२,४१), दहिवद (७,४३), खेडगाव (५,४२), माळशेवगे (१३,२२), हिरापूर (५,४०),खेर्डे (४,२०),पिंप्री बु.प्र.चा.(४,१९), रामनगर (४,२६,)ओझर (६,३२),न्हावे ढोमणे(९,१९).

Gram Panchayat Election
Jalgaon Gram Panchayat : 167 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू; 128 रिक्त पदांसाठी पोटनिवडणुका

तालुक्यातील आडगाव तामसावाडी दसेगाव बु., हातले,बाणगांव,खडकीसीम, देवळी, मांदूरणे, रोहिणी ह्या गावांमध्ये पोटनिवडणूक होत आहे.

Gram Panchayat Election
Jalgaon Gram Panchayat Election : निवडणुकीचा बिगूल वाजताच कार्यकर्ते जोमात; 168 गावांमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com