Jalgaon News | कुऱ्हा वढोदा सिंचन योजनेस 2226 कोटींची सुधारित मान्यता : रक्षा खडसे

Raksha Khadse
Raksha Khadseesakal

मुक्ताईनगर : रावेर लोकसभा क्षेत्रातील तापी पाटबंधारे विकास महामंडळ अंतर्गत कुऱ्हा - वढोदा - इस्लामपूर उपसा सिंचन योजनेस राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत २२२६ कोटींची तृतीय सुधारित शासन मान्यता देण्यात आली, यासाठी खासदार रक्षा खडसे यांनी उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून याबाबत मागणी केली असता लवकरच योजनेस मंजुरी देण्यात येईल, असे आश्वासन देऊन अप्पर मुख्य सचिव जलसंपदा विभाग यांना तत्काळ कार्यवाही करण्याबाबत आदेश दिले होते. (2226 crore revised approval for Kurha Vadhoda Irrigation Scheme Raksha Khadse Jalgaon News)

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

Raksha Khadse
Jalgaon News : वावडेत यांत्रिकीकरणातून मजूरटंचाईवर मात

तापी पाटबंधारे विकास महामंडळ अंतर्गत येणाऱ्या कुऱ्हा - वढोदा - इस्लामपूर उपसा सिंचन योजनेचे सिंचन क्षेत्र २५ हजार ८९८ हेक्टर असून, त्यापैकी जळगाव जिल्ह्यातील ८ हजार ३३१ हेक्टर व बुलडाणा जिल्ह्यातील १७ हजार ५६७ हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ मिळणार आहे.

Raksha Khadse
Jalgaon News : पाळीव कुत्रा चावल्याने मालकावर गुन्हा दाखल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com