Jalgaon : पंधरा मिनिटांत हॉटेल कामगारांचे 4 मोबाईल लंपास

हॉटेल वुडलँडच्या वरील रहिवासी खोल्यातून चोरट्यांनी चार मोबाईल लंपास केले.
mobile theft
mobile theftesakal
Updated on: 

जळगाव : शहरातील गणेश कॉलनी रोडवरील रामकृष्ण कॉम्प्लेक्समधील हॉटेल वुडलँडच्या वरील रहिवासी खोल्यातून चोरट्यांनी चार मोबाईल लंपास केले. याबाबत जिल्‍हापेठ पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे.

रविवारी (ता. १९) नेहमीप्रमाणे सकाळी उठल्यावर त्यांना मोबाईल मिळत नसल्याने त्याचा शोध घेतला. आपली नियमित कामे करीत असताना, सकाळी सहा ते सव्वासहा या अवघ्या पंधरा मिनिटांत चोरट्याने एकामागून एक असे चार मोबाईल चोरून पोबारा केला. हॉटेल वुडलँड येथे वरच्या मजल्यावर वास्तव्यास असलेलेले सुशील सर्जेराव पाटील (वय २१, मूळ रा. भोरटेक, ता. पाचोरा) यांनी दिलेल्या तक्रारीवरून जिल्‍हापेठ पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला. पोलिस नाईक तेजराव हुडेकर अधिक तपास करीत आहेत. संशयित चोरटा हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला.

mobile theft
संजय गांधी योजना : जाचक अटींमुळे निराधारांच्या मुळावरच घाव
mobile theft
जळगाव : सव्वा लाखाच्या बोकडांची चोरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Maharashtra Crime News Newly Married Woman Accused in Poisoning Incident Involving Husband and Two Others in Jalgaon
Solapur Municipal Clerk Mouli Without Both Hands Performs Aarti In Inspiring Moment At Deepstambh Foundation Event
Jalgaon gold price
Jalgaon Scrap Market, Municipal Land, Transport Nagar
Marathi News Esakal
www.esakal.com