जळगाव : सतरा वर्षीय मुलीस फूस लावून पळवले

याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
abduction of girl
abduction of girlesakal

जळगाव : एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

abduction of girl
Monkeypox रोखण्यासाठी भेदभाव न करता उपाययोजना कराव्या; WHO ने बनवलं धोरण

औद्योगिक वसाहत परिसरातील रहिवासी १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. गुरुवारी (ता. २१) रात्री ९ वाजेच्या सुमारास मुलगी एकटी घरी असताना अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवून फूस लावून पळून नेले. मुलगी घरातून बेपत्ता झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिच्या नातेवाइकांनी परिसरात शोध घेतला. परंतु मुलगी कुठेही आढळून न आल्याने अखेर मध्यरात्री एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक दीपक जगदाळे करीत आहे.

abduction of girl
Politics : सामतांकडून कदमांची पाठराखण; 'रामदासभाईंनी सेनेसाठी तुरुंगवास भोगलाय ते दुःख महत्त्वाचं'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com