Jalgaon : अनियमित वीजपुरवठ्याने फत्तेपूरकर त्रस्त

power supply interrupted at fattepur
power supply interrupted at fattepuresakal

फत्तेपूर (जि. जळगाव) : फत्तेपूर येथे वीज वितरण कंपनीचे (MSEDCL) उपकेंद्र असून, या उपकेंद्रातून परिसरातील गावांना वीजपुरवठा (Power supply) केला जातो. मात्र, पंधरा दिवसांपासून अनियमित वीजपुरवठा होत आहे. (Fattepur citizens tired by irregular power supply Jalgaon News)

power supply interrupted at fattepur
पारोळा शाळेत वही पेन देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत

रात्री वीजपुरवठा खंडित होत असतो. सध्या विजेवर सर्वच व्यवसाय अवलंबून आहे. त्यात वीज मिळत नाही. विहिरीत पाणी आहे. मात्र, बांधकाम व्यावसायिक, गवंडी यांचे फारच नुकसान होते. सकाळी कामावर मजूर येतात आणि वीज जाते. त्यामुळे आसारी कापणे, बांधकामावर पाणी मारणे, टाइल्स कटिंग करणे आदी कामे ठप्प होतात. मजूर बसून राहतात. ठेकेदारास मजुरी द्यावीच लागते. अशा सर्वच क्षेत्राला याचा फटका बसत असून, गावातील आर्थिक चक्र मंदावले आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीने याकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

power supply interrupted at fattepur
Jalgaon : पाटणा परिसरातील गावठी दारूच्या हातभट्टी नष्ट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com